व्हिडिओ पाहिले. तुम्ही घेतलेल्या कष्टांबद्दल आभार. माझ्या आणखी काही शंका असल्यास व्यनिने विचारीन किंवा तुमचा इमेलपत्ता दिल्यास त्यावर विरोप पाठवीन.