राजेंद्रदेवी!
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
एक खंत बोलून दाखवावी का म्हणून मनाची घालमेल होत आहे! आम्ही दररोज एक गझल इथे पोस्ट करतो, पण फारच थोडे लोक त्यांची दखल घेतात! त्यामुळे आम्हाला असे वाटते की, आमचे काही चुकते आहे का? कित्येक गझलांवर एकही प्रतिसाद नाही हे पाहिल्यावर खरेच वाईट वाटते! थोडे दिवस गझल पोस्ट करणे थांबवावे का? आपणास काय वाटते ते कृपया सांगाल का?
.................प्रा.सतीश देवपूरकर