प्रतिसादाबद्दल अनेक धन्यवाद ! ही भाजी करून पाहा, खूप छान लागते. मला कारली प्रचंड आवडतात, त्यामुळे काचऱ्या, रसभाजी, भरली कारली सर्व करते. भरल्या कारल्यांमध्ये मी पाणी अजिबात घालत नाही. तेल थोडे जास्त घालून पूर्णपणे तेलातच वाफवून घेते.  रसभाजीत तीळकूट थोडे कमी घातले तरी चालेल. छोटी कारली दिसली की त्याचा भरली कारली करण्याचा मोह होतोच होतो !