आपण कृपया खंत वाटून घेउ नका... हे असेच असते... पण आपण लिहतो ते आपल्या समाधानासाठी ...
फक्त रोजच्या रोअ गझल टाकण्या एवजी ८ दिवसाने टाकावी.... असे मला वाटते ... सर्वजण रोज
वाचतीलच असे नाही... आणि प्रतीसाद हे आले नाही आले हे जास्ती मनावर घेउ नये... अमीर खानचा
एकच चित्रपट येतो पण तो दमदार असतो... ति ताकद तुमच्यात आहे.
राजेंद्र देवी