पण हे दोन्ही बाजूनं आहे. तुम्ही 'स्व' ला केंव्हाही गाठू शकता, तो कायम आता आणि इथे आहे. तो आणि तुम्ही एकच आहात. फक्त जाणीवेचा रोख बदलायचा अवकाश आहे.