नसे ही आत्महत्या; हे स्वयंवर मृण्मयीसाठीतुला झिडकारुनी अग्नीस मी कवटाळले होते
शेवट फार भयंकर आहे हो!
गझल उत्तम वाटली.
किती वचने दिली होतीस प्रणयाराधनेसाठी
ऐवजी
किती वचने दिली होतीस प्रणयाराधनेवेळी (किंवा ... समयी)
हे कसे वाटले असते?