रसका, फुलोंका, गीतोंका बिमार हूं

उत्कटतेनं जगणं म्हणजे प्रत्येक सौंदर्यदायी गोष्टींची आकांक्षा, चाहत (तलबगार) असणं. रसास्वाद (मग तो भोजनाचा असो, प्रणयाचा असो की साध्या फिरण्याचा असो) जीवनात रंगत आणतो. फुलांचे रंग, गंध, त्यांचा स्पर्श  आणि गाणी यांचं मला कमालीचं वेड आहे (बिमार हूं) असा अर्थ आहे .