डगर : मोल्स्वर्थ शब्दकोशात 'डगर'

उतारा : मोल्सवर्थ शब्दकोशात 'उतारा'   
उदा. साखरेचा उतारा. (एखादवेळेस एखाद्या पुस्तकातला उतारा हा देखील असाच निष्कर्षासारखा सारांशासारखा काहीसा असू शकेल असे वाटते. )