वर्णन अगदी सहज जमलयं, कुठेही ओढाताण झालेली नाही आणि पाल्हाळ नाही. स्वप्न असले तरी स्वप्नरंजन नाही त्यामुळे वाचताना जीवंतपणा जाणवतो.स्वप्न संपलं होत ... नाही .. मी संपवलं होतं.....
-नीलहंस.