१. मोल्सवर्थ साहेबांनी बरेच अर्थ दिलेले आहेत. पण त्यातला कोणताच 'निष्कर्ष' असा  convincingly वाटत नाही. असो.
२. पुस्तकातला उतारा म्हणतो तेव्हा पुस्तकातला काही मजकूर असा अर्थ असतो असे वाटते. सारांश किंवा सार असा नाही तर 'काही भाग' आणि बहुतेक वेळा तोही जसाच्या तसा उतरवलेला असतो असा माझा समज आहे.