अर्ध्या 'र' साठी हायफन वापरू नये. हायफन हे अक्षर नाही. अर्धा र उमटवण्यासाठी कॅपिटॉल आर चा उपयोग करावा.
उदा.
बिऱ्हाड हा शब्द लिहायचा असेल तेव्हा तो biRhaaD अशा पद्धतीने लिहावा.
येथे प्रशासनाने सुधारणा केलेली आहे, मात्र तुमच्या आधीच्या कवितांची शीर्षके तुलनेसाठी बदललेली नाहीत.
कृपया सहकार्य करावे.
धन्यवाद.