छान ठिकाणे कळली आता पुढील पुणे वारीत जमले तर जाऊन यावे म्हणते . : लेखाचे शिर्षक वाचून अर्थबोध न झाल्याने वाचायला घेतला नव्हता पण वाचून छान माहिती कळाली. धन्यवाद.