मनीषाताई, राजेंद्रपंत, कृष्णकुमारपंत, अमितराव, टगवंतराव
अभिनंदन आणि धन्यवाद.
अभिनंदनास उशीर झाल्याबद्दल क्षमस्व.
सुवर्णमयीताई, अभिनंदनाने आनंद झाला पण आपला नियम काय आहे? गाणे ओळखायला हवे असो. असाच लोभ राहूद्या.
टगवंतराव,
हे दाखवून देण्याचा प्रयत्न आवडला.
हा हा