ध्रुवपदाचे भाषांतर :
जग असो वैरी - वैरी ... करत ना१ दुःख मी दुःख मी
कोणि येओ कुणी ...
मी कुणाहुन ना कमी ना कमी ... जग असो वैरी - वैरी ।ध्रु।
पर्याय :
१. न करतो दुःख मी ... असेही चालेल पण नायिकेसाठी न करते ... असे लिहावे लागेल.
प्रशासक, कृपया योग्य तेथे बदल करावे. आधीच आभार.