हम किसिसे कम नही......
इतकी सुंदर कव्वाली ... पण अंतरा माहिती नसल्याने धृवपद उघडल्याशिवाय नाही ओळखता आली!
अशा रंगातला भाग - नायकाच्या मागून अभिनायकांचा आणि नायिकेच्या मागून अभिनायिकांचा चमू गात आहे. त्यांचे शब्द म्हटल्याशिवाय गाणे चालीत नीट म्हणता येणार नाही. त्यामुळे ते असे दाखवलेले आहेत....
इतका आडून घास घेण्या पेक्षा ही कव्वाली आहे असे म्हटले असते तरी थोडा क्लू नसता का मिळाला...?
मराठीत रेकॉर्डिंगचा विचार करा!!