हो, अनुवाद शतका बद्दल मनः पूर्वक अभिनंदन! तुमच्या भाषासौंदर्याला, अनुवादांतील गेयतेला, लालित्याला, पद्यरचनेतील नवनवोन्मेषांना, नादमयी रुणझुणतेला, अभ्यासू कवित्वाला आणि उत्साहाला अनेकानेक शुभेच्छा!