आता फक्त आठवणी राहिल्यात... गेले ते दिन गेले...

यावरून आठवलं ... त्यावेळी आमच्याकडे प्रथमच ट्रान्झिस्टर आला होता... त्यावेळी त्यास लायसन्स काढावे लागत होते.. पोष्टात जाऊन त्याचे दरवर्षी नविनिकरण करावे लागे.. दर महिन्याच्या एक तारखेला खूश हे जमाना आज पहेली तारीख हे
हे गाणे लागावयाचे.. सकाळी कामगार विश्व मध्य मराठी गाणी लागत ... असो ... .गेले ते दिन गेले...

राजेंद्र देवी