तुम्ही कौतुक करण्यात अगदी मराठी माणसासारखे आहात.  !!  जरा म्हणून प्रशंसेचा शब्द नाही ... फक्त शब्दांच्या योग्य-अयोग्यतेची रुक्ष चर्चा! किंवा शब्दकोषांत दिलेली जडजड उदाहरणे.