लेख आवडला. पूर्वी रेडिओवर बिनाका तसेच विविध भारतीही अशीच लोकप्रिय होती. विविधभारतीवरचे कार्यक्रम अजूनही जसेच्या तसेच आहेत हे मागच्या वर्षीच्या भारतभेटीत जाणवले. विविध भारती खूप ऐकली आणि आता ती ऑनलाईन ऐकता येते. हिट सुपरहिट, एकही फनकार, भुलेबिसरे गीत, मधुमालती, आपकी फरमाईश, मनचाहे गीत, छायागीत, सर्व कार्यक्रम असेच अगदी पूर्वीसारखेच आहेत.
विविधभारती या दुव्यावर विविधभारती ऑनलाईन ऐकता येईल. देश की सुरीली धडकन यावर टीचकी मारा.