हि विनंती मि योग्य सदरात करतो आहे कि नाही हे मला ठावुक नाही, तरी चुकत असल्यास शमस्व.

मला " रुसू नको कृष्णा ये बैस पाठी घालिते तुजला रांगोली मोठी " ह्या गाण्यचे बोल किंवा हे गाणे हवे आहे. कोणाकडे असेल तर कृपया मला द्या. मला याचे फक्त पहिले कडवे महित आहे. अतिशय सुंदर असे हे गाणे अंगाई गीत या प्रकारात मोडते.