पोलिसांचे बोलणे इतके 'तारांकित' असते ह्याची कल्पना नव्हती!  ताऱ्यांच्या जागी अक्षरे भरणे मात्र माझ्या कुवतीपलीकडचे आहे.  जाता जाता : सिग्नल किती सेकंदांचा होता?