पासपोर्ट प्रक्रिया सोपी आहे, एजंटबाजी शक्यतो टाळावी (ज्यांना सहज जमेल त्यांनी तरी) - वेबसाइटवर , फॉर्म भरणे, डॉक्युमेंटस ऍड्व्हायसरी      म्हणजेच कोणती कागदपत्रे लागतात त्याविषयीची सविस्तर आणि निटनेटकी माहीती दिलेली आहे.

पुणे साठी पारपत्र अधिकृत साइट कोणती  आहे.
ऑनलाईन फॉर्म भरणे यामध्ये वेळ गेला तर अपाँइंटमेंट मिळते का?

रात्रपाळी असेपर्यंत मी दुपारी लॉगिन करून वेळ मिळवून देऊ शकतो" (अर्थात ही सूचना जनहित में जारी, म्हणजेच पुणेरी मराठीत -  फुकटात !)" - हि सोय पुण्यातच आहे का? असल्यास संपर्क कसा साधावयाचा ?

राजेंद्र देवी