आपल्याकडचा रवानगी आणि रवाना हे शब्द या रवानीवरूनच आले असावेत का? कारण त्यांमध्येही  'एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे, पाठवणे, चालू पडणे, मार्गी लागणे' असेच अर्थ आहेत.