तुझ्या हार घातलेल्या तसबीरीपुढे ओलावले जेव्हा डोळे

पावसासाक्षी खरं सांगतो पुसले नाहीत मी तेव्हा डोळे

राजेंद्र देवी