ऊन आणि वून या दोहोंमध्ये कधीकधी गोंधळ होतो

मूळ क्रियापदात जर 'व' असेल तर 'वून'नाहीतर'ऊन'.