दुवा क्र. १ येथे ८.९ हा नियम सापडला व निराकरण झाले. थोडक्यात प्रत्यय हा ऊन हाच आहे. त्यामुळे धाव + ऊन = धावून असे होत असावे एवढे लक्षात ठेवले तरी पुरे.

माहितीबद्दल धन्यवाद.