हे उत्तरः
खेपा खुराक कानदेऊन ओळ नाद तरी पापा मामुली

पानसुपारी राऊळ कनवाळू कपात ओनामा
=============================================
कान देऊन याचा कोड्यातला अर्थ फक्त ऐकण्याशी निगडीत आहे.
पणः
अभ्यास हा मनः पूर्वक करतात. तो कान देऊन कसा करणार?
आभार हा मनःपूर्वक मानतात. तो कान देऊन कसा मानणार?
त्यामुळे पर्याय "मनः पूर्वक (ऐकणे)" असा असावयास हवा होता.