बापरे! 'प्रसंग' ने बऱ्याच उलट सुलट चकरा मारायला लावल्या! आणि कितीही मनः पूर्वक प्रयत्न केला तरी काही गोष्टी ऐकायच्या राहूनच गेल्या की!