वा मयुरेश! वेगळाच विषय, उत्कंठावर्धक कथानक आणि ओघवते वर्णन. असे काही वाचायला आवडेल, लिहित रहा.