साईट एकच आहे - दुवा क्र. १

येथे पहा, उजवीकडील बाजुस रजिस्टर ची कळ दाबणे.

ऑनलाईन फॉर्म भरणे आणि अपाँटमेंट मिळवणे ह्यात फरक आहे, आपण ऑनलाईन फॉर्म अगदी निवांत भरून घेउ शकता, एकदा सब्मिट केला की मग आपल्याला अपाँटमेंट साठी झगडावे लागते - परंतु सध्या पेपर ला वाचले की काहीतरी दुपारी १२ ला वगैरेच अपाँटमेंट मिळणार आहे आता -

मी स्वतः पुणे स्थित आहे, आणि काही अडचण आल्यास आपण मला संपर्कासाठी दुवा क्र. २ वर लिहू शकता.

टिप==> मी एजंट नाही, कोणताही मोबदला घेण्याची अपेक्षा नसून सहज आणि अगदीच जमल्यास अडलेल्यांस मदत करण्याची इच्छा आहे   तेंव्हा आश्वासने, धोकाबाजी, वगैरे शब्द आम्हाला वर्ज्य आहेत  !

-

आशुतोष