विडंबन हा शब्द लिहिला गेला... भाषांतरच म्हणायचे होते.

तुमचेही फार चुकले नाही हां. एवढे मनाला लावून घेऊ नका. विडंबन आणि भाषांतर मी दोन्ही एकाच गिरणीतून पाडतो त्यामुळे एका धान्याचे पीठ कधी कधी दुसऱ्यात मिसळत असावे