बालकविता म्हणजे मोठ्यांनी लहानांच्या दृष्टीतून किंवा त्यांच्यासाठी केलेली कविता नाही. लहानांनी त्यांच्या नजरेतून दिसणाऱ्या जगाचं केलेलं वर्णन.