आपला लेख वाचून योग्य व्यक्तींनां आरक्षणाचा आधारे सक्षम होताना पाहून आरक्षणाचे सार्थक झाल्यासारखे वाटले. आरक्षणाचे उद्दिष्ठ साध्य होत असलेले पाहून आनंद झाला.

विद्यार्थीदशेत असतांना मात्र माझ्यापेक्षा खुप कमी मार्क्स मिळालेले विद्यार्थी आरक्षणामुळे चांगल्या कॉलेजला ऍडमिशन घेताना पाहून खुप दुःख्ख व्हायचे. पुढे वाचन वाढले व मते बदलली.