आपणापाशी शब्द नाहीत असे कसे होईल? आपले अनेक खाद्यानुभव आम्ही वाचले/चाखले आहेत आणि अनेक खाद्ययात्रांमधून (जाल)भटकंती केली आहे. येऊ दे एखादा जोरदार लेख.
ता. क. -पा.कृ. साधी आहे पण चटकन उपयोगी पडणारी आणि बहुतेकांच्या लहानपणाशी निगडित असणारी. कारण आताशी पोळ्या मोजूनच होतात, उरण्याची शक्यता फारशी नसते आणि उरल्या तरी फोडणीला टाकल्या जाण्याचीही नसते. त्यापलीकडचे म्हणजे चवीने खाल्ल्या जाण्याची तर (पिज़्ज़ा, मॅगी,केलॉग्च्या जमान्यात) अजिबातच नसते.