समर्पक शीर्षकाबद्दल प्रशासकांचे आभार मानत आहे. खरे सांगायचे झाल्यास मलाही 'ध्रुव' नाम घेऊन लेखाला सुरुवात करावी असे वाटत होतेच; पण 'हिंदू' ने विक्रमजींचा तसा केलेला उल्लेख मला भावला असल्याने त्याचा उपयोग केला.असो.अशोक पाटील