".....या घटनेची इतरत्र फारशी दखल घेतली गेल्याचे दिसले नाही.... "

~ होय, हे मलाही जाणवले.... तसेच अनेकाना जाणवल्याचे दिसत्येच. वाईट हेच की मराठी माध्यमांनी इरफान खानच्या पान सिंग तोमरचे जेवढे ऊल्लेख केले त्याच्या निम्म्यानेही विक्रमजींबद्दल टिपणी केली नाही, हे आमचे दुर्दैवच म्हणावे लागेल. 

"......फार पूर्वी श्री. गोखले यांच्या शेतीच्या प्रयोगांविषयी एक लेख वाचला होता...."
 
~ याचे वाचन माझ्याकडून नक्की हुकले आहे, अन्यथा मी जरूर लेखात याचा उल्लेख केला असता. आता हा लेख मिळवावा लागेल. माहितीबद्दल धन्यवाद.

अशोक पाटील