तुम्ही कृती लिहीतांना एखादा निबंध लिहावा तशी लिहीता... म्हणजे, असे हे गरम, तिखट, आंबट गोड मिश्रण खूप चविष्ट व छान लागते. तोंडाला छान चव येते. उत्साह येतो. असा हा रगडा पॅटीस मला खूप आवडतो.....

असो. पण छान पाककृती. या पदार्थाचे बाळंतपणच खूप असल्याने सहसा मी या फंदात पडत नाही!