असे मी काय वदलो की, करावा बाद लोकांनी!
दिली गझलेवरी माझ्या एकही दाद नाही लोकांनी!!