कमालीचं चरित्र आहे. माणसाने जिद्द आणि चिकाटी ठेवली तर तो फार वर येऊ शकतो याचे हे उदाहरण. सामान्यपणे एखादी गोष्ट करताना 
आपल्याजवळ त्या ट्रेड मधलं क्वालिफिकेशन आहे किंवा नाही , हे आपण प्रथम बघतो. नंतर बाकीच्या गोष्टींचा विचार करतो. मला वाटतं , 
आपल्याला जी गोष्ट आवडते ती लवकरात लवकर करायला घ्यावी, म्हणजे मार्ग सुचत जातो. बऱ्याचश्या यशस्वी चरित्रांवरून मला तरी 
असच दिसतं. एक उद्बोधक लिखाण  असे म्हणावे लागेल. वाचून फार बरं वाटल .