कृपया चौथा शेर असा वाचावा..........

मी रोज नव्या स्वप्नांचे प्रासाद बांधतो आता.....
होतात पूर्णही काही, काहींची पडझड होते!