मालक,>>मात्र 'फडक्यांनी धनादेश मराठीत भरला' अशी काहीशी माहिती कानावर पडली असती तर कदाचित अधिक आनंद झाला असता असे मनात आले.'फक्त' ऐवजी 'केवल' हा शब्द वापरला होता. एरवी धनादेश मराठीतच होता.. तात्या.