कोडे मला जरी वेळेत म्हणावे असे सुटले असले तरी 'मुका' ने चांगली फिरकी घेतली. मी 'मुका = डंब" हा अर्थ मनी ठेवून कल्पनासागरी काही  गिरक्या घेत राहिलो... अडकलोही बराच वेळ,  पण नंतर 'पानसुपारी' मधील 'पा' ने दिशा दाखविली.

मजा येते कोडे सोडविताना हे 'मुका... '