आँ?? हा पेपर अवघड गेला की काय??
दिवसभरात एकही उत्तर नाही?
ठीक आहे अजून अर्धा एक दिवस थांबू. तोवर नाहीच कुणी ओळखले तर ध्रुवपद उघडू.
शुभेच्छा