संजयजी,
आमच्या ओळी आमची अभिरुची दर्शवत नसून केवळ वास्तविकता दर्शवतात याची नोंद घ्यावी <<<<<<<<<<<<
याच ओळी वृत्तात असत्या तर किती बरे झाले असते!
आपण म्हणता ती वास्तविकता व्यक्तीसापेक्ष आहे, जी आम्हास लागू होत नाही, अन्यथा आम्ही शेर तसाच लिहिला असता!
शेवटी, ज्याचा जसा पिंड, तबीयत तशी त्याची शायरी!
इथे किती दाद गझलेस आल्या हा मुळी विषयच नाही! तो आपल्या मनाचा खेळ आहे (तुझ्या मनाचेच खेळ सारे, तसे कुणाच्या मनात नाही!)
लोकांनी कशी दाद दिली, प्रतिसाद दिला या भोवती फिरणारा हा शेर आहे! असे आम्ही काय (शेरातून/गझलेतून वदलो की, अनेक जण वाद घालू लागले, उसळून उसळून.........असा विषय/आशय या शेराचा आहे!