ओळी वृत्तात अशा बसतील:
असे मी काय वदलो की, करावा बाद सर्व लोकांनी!
दिली गझलेवरी माझ्या एकही दाद नाही लोकांनी!!
इथे किती दाद गझलेस आल्या हा मुळी विषयच नाही! तो आपल्या मनाचा खेळ आहे (तुझ्या मनाचेच खेळ सारे, तसे कुणाच्या मनात नाही!)
रिकाम्या प्रेक्षागारास कवी किती गझला ऐकवणार?