ध्रुवपदाचे भाषांतर :

मृगेंद्रकटी ... तडिद्दृष्टी ... गडे तू कंबुकंठी
प्रिये अत्यंत अससी ... जीवघेणी ।
तुझे कच की ... ग आषाढी ... घनांची होत दाटी
प्रिये अत्यंत अससी ... जीवघेणी ॥ध्रु॥

टीपा :
१. मृगेंद्रकटी = सिंहाच्या कंबरेसारखी बारीक कंबर असलेली (मृगेंद्र = सिंह) मृगारिकटी किंवा षपिंगकटी असेही चालेल किंवा साधी 'ग सिंहकटी' असेही चालेल पण सलामीलाच भरीचा 'ग' नको म्हणून ते टाळले.
२. तडिद्दृष्टी = तडित् + दृष्टी = विजेसारखी दृष्टी असलेली
३. कंबुकंठी = शंखासारखी मान असलेली
४ शब्दशः :
प्रिये ग कमी न कल्पान्ताहुनी तू

आता ओळखा बघू गाणे पटापट

प्रशासक कृपया योग्य तेथे बदल करावे . आधीच आभार.