बाबूजींचा आग्रह अगदी योग्य होता पण आपण मराठी माणसेच असा आग्रह धरण्यात कमी पडतो.अगदी साधी गोष्ट  आपल्या परिचयाची अन्य भाषिक व्यक्ती जरी मराठी चांगले बोलू शकत असली तरी आपण तिच्याशी हिंदीतच बोलायला सुरवात करतो टॅक्सी किंवा रिक्षावाल्याला मराठीत बोलता येतच नाही असे समजून त्याच्याशी हिंदीत बोलू लागतो.