प्रतिसादक यांनी उत्तराच्या विषयातच गाणे दिल्याने तसेच प्रतिसाद हा नेहमीप्रमाणे "लेखक, प्रतिसादक व प्रशासक" यांच्यापुरता मर्यादित न ठेवल्यामुळे यातील गंमत संपली, हे बहुधा नजरचुकीने झाले असावे असे वाटते .