मुळात वैज्ञानिक म्हटले की त्यांना समाजात मान मिळायला हवा. पण तशी आपल्या समाजाची धारणा नाही. अगदी खरे. गुन्हेगार संजय दत्त आणि सलमानला जास्त मान मिळेल.असो. चांगल्या लेखाबद्दल धन्यवाद.