हाफ पँट ला आपण अर्धी विजार व पँटला विजार म्हणत नाही.
पु ल देशपांड्यांनी सखाराम गटणेचे वर्णन करताना हे शब्द वापरलेले आहेत :
... हा त्या वेळी मॅट्रीकच्या वर्गात होता. अर्ध्या विजारीत पांढरा सद्रा खोचलेला, त्याला नाकासमोर गांधीटोपी घातलेला, ...
जालावर सध्या वापरलेले गेलेले अर्ध्या विजारीचे प्रयोग